500+ विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd in Marathi

virudharthi shabd in marathi

आजचा विषय मराठी व्याकरणात खूप महत्त्वाचा आहे, मग तुम्ही कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी असाल, किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल. मराठी विरुद्धार्थी शब्द (Virudharthi Shabd in Marathi) सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते अनेकदा परीक्षांमध्ये विचारले जातात.

तुम्हा सर्व मित्रांचे आमच्या Samanarthishabd.net या ब्लॉगवर स्वागत आहे. आज आपण एका मनोरंजक विषयावर बोलणार आहोत. हा विषय तुम्हाला सामान्य वाटेल, पण तो खूप महत्त्वाचा आहे. हे असे शब्द आहेत जे लिहिताना वाक्यात वैविध्य प्रदान करण्यास मदत करतात, जेणेकरुन लोकांचे वाचन किंवा कथन करण्याची आवड तुमच्याकडे राहील.

Table of Contents

सर्व उपयुक्त विरुद्धार्थी शब्द मराठी (All Useful Virudharthi Shabd Marathi or Antonyms)

खाली तुम्हाला अ पासून ज्ञ पर्यंत विरुद्धार्थी शब्दांची वेगळी यादी दिली आहे. जेणेकरून तुम्हाला कोणताही शब्द शोधणे खूप सोपे होईल. आम्ही त्याच्या व्याख्येबद्दल देखील माहिती मिळवू, जेणेकरून तुम्हाला अशा शब्दांबद्दल अधिक समजू शकेल.

व्याख्या: हे दोन किंवा अधिक शब्द आहेत, ज्याचा अर्थ पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध आहे.

अ आणि आ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With A and Aa)

  • अनुपस्थित x उपस्थित
  • अनुभवी x अननुभवी
  • अंधुक x स्पष्ट
  • अकल्पित x कल्पित
  • अकल्याण x कल्याण
  • अकृत्रिम x कृत्रिम
  • अक्षम्य x क्षम्य
  • अखेर x आरंभ
  • अगाढ x गाढ
  • अचल x चल
  • अचूक x चुकीचे
  • अचेतन x सचेतन
  • अजर x जराग्रस्त
  • अजरामर x नाशिवंत
  • अजाणता x जाणता
  • अज्ञात x ज्ञात
  • अज्ञान x ज्ञान
  • अटक x सुटका
  • अडाणी x शहाणा
  • अतिवष्ट x अनावी
  • अतिवृष्टी x अनावृष्टी
  • अत्यावश्यक x अनावश्यक
  • अदृश्य x दृश्य
  • अधर्म x धर्म
  • अधिक x ऊणे
  • अधिकार x स्वीकार
  • अधोगती x प्रगती
  • अध्ययन x अध्यापन
  • अध्यापन x अध्ययन
  • अनपेक्षित x अपेक्षित
  • अनस्त्र x चिमुकले
  • अनाथ x सनात
  • अनादर x आदर
  • अनारोग्य x आरोग्य
  • अनावधान x अवधान
  • अनावश्यक x अत्यावश्यक
  • अनावृत्त x आवृत्त
  • अनिती x नीती
  • अनियंत्रित x नियंत्रित
  • अनिष्ट x ईष्ट
  • अनुकूल x प्रतिकूल
  • अनुचित x उचित
  • अनुच्चारित x उच्चारित
  • अनुज x अग्रज
  • अनुत्तीर्ण x उत्तीर्ण
  • अनुपस्थित x उपस्थित
  • अनुयायी x पुढारी
  • अनुरूप x विजोड
  • अनेक x एक
  • अनेकता x एकता
  • अनेकवचन x एकवचन
  • अनैच्छिक x इच्छिक
  • अनोळखी x ओळखी
  • अन्याय x न्याय
  • अपकर्ष x उत्कर्ष
  • अपकार x उपकार
  • अपकीर्ती x कीर्ती
  • अपमान x मान
  • अपयश x यश
  • अपरिहार्य x परिहार्य
  • अपवित्र x पवित्र
  • अपशकुन x शुभशकुन
  • अपारदर्शक x पारदर्शक
  • अपूर्णांक x पूर्णांक
  • अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती
  • अपेक्षित x अनपेक्षित
  • अप्रकट x प्रकट
  • अप्रतिष्ठा x प्रतिष्ठा
  • अप्रत्यक्ष x प्रत्यक्ष
  • अप्रमाण x प्रमाण
  • अप्रशस्त x प्रशस्त
  • अप्रसन्न x प्रसन्न
  • अप्रसिद्ध x प्रसिद्ध
  • अप्रामाणिक x प्रामाणिक
  • अप्रिय x प्रिय
  • अबोल x वाचाळ
  • अब्रू x बेअब्रू
  • अभंग x भंग
  • अभद्र x भद्र
  • अभागी x भाग्यवान
  • अभिमान x दुराभिमान
  • अभिमान x दुर्भिमान
  • अभ्यक्त x व्यक्त
  • अमर्त्य x मर्त्य
  • अमान्य x मान्य
  • अमावस्या x पौर्णिमा
  • अमूल्य x कवडीमोल
  • अमृत x विष
  • अयशस्वी x यशस्वी
  • अयाचित x याचित
  • अयोग्य x योग्य
  • अरसिक x रसिक
  • अरुंद x रुंद
  • अर्थपूर्ण x निरर्थक
  • अर्वाचीन x प्राचीन
  • अलीकडे x पलीकडे
  • अल्प x अती
  • अल्पकाल x चिरकाल
  • अल्लड x पोक्त
  • अळणी x खारट
  • अवकृपा x कृपा
  • अवखड x गंभीर
  • अवगुण x गुण
  • अवघड x सोपे
  • अवजड x हलकी
  • अवजड x हलके
  • अवधान x अनावधान
  • अवनती x उन्नती
  • अवर्णनीय x वर्णनीय
  • अविनाशी x नाशवंत
  • अविनाशी x विनाशी
  • अविभक्त x विभक्त
  • अविवेक x विवेक
  • अविश्वास x विश्वास
  • अव्हेर x स्वीकार
  • अशिक्षित x सुशिक्षित
  • अश्रांत x श्रांत
  • अश्राव्य x श्राव्य
  • अश्रूत x श्रुत
  • अश्लेष x श्लेष
  • असह्य x सह्य
  • असाध्य x साध्य
  • असुर x सुर
  • असो x नसो
  • अस्त x उदय
  • अस्थिर x स्थिर
  • अस्सल x नक्कल
  • अहित x हित
  • अहितकारक x हितकारक
  • आंधळा x डोळस
  • आई x बाबा
  • आकर्षक x अनाकर्षक
  • आकाश x पाताळ
  • आगमन x गमन
  • आग्रह x अनाग्रह
  • आघाडी x पिछाडी
  • आज x उद्या
  • आजी x आजोबा
  • आजी x माजी
  • आठवण x विस्मरण
  • आडवे x उभे
  • आत x बाहेर
  • आदी x अंत
  • आधार x निराधार
  • आनंद x दुःख
  • आपला x परका
  • आपुलकी x दुरावा
  • आमंत्रित x अगंतुक
  • आरंभ x अखेर
  • आरंभ x शेवट
  • आरोग्य x अनारोग्य
  • आळशी x उद्योगी
  • आवक x जावक
  • आवड x नावड
  • आवडती x नावडती
  • आवश्यक x अनावश्यक
  • आवृत्त x अनावृत्त
  • आशा x निराशा
  • आशीर्वाद x शाप
  • आसक्त x अनासक्त
  • आसक्ती x अनासक्ती
  • आसक्ती x विसक्ती
  • आस्तिक x नास्तिक

इ आणि उ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With E and U)

  • इकडे x तिकडे
  • इत्यंभूत x संक्षिप्त
  • इमानदार x बेइमान
  • इमानी x बेइमानी
  • इलाज x नाईलाज
  • इहलोक x परलोक
  • ईस्ट x अनिष्ट
  • उंच x ठेंगणा
  • उगवणे x मावळणे
  • उग्र x सौम्य
  • उच x नीच
  • उचित x अनुचित
  • उजवा x डावा
  • उजेड x अंधार
  • उठणे x बसणे
  • उतरण x चढण
  • उतरता x चढता
  • उतरती x चढती
  • उताना x पालथा
  • उतार x चढ
  • उत्कृष्ट x निकृष्ट
  • उत्तीर्ण x अनुत्तीर्ण
  • उत्तेजन x खच्चीकरण
  • उत्प x अनुत्प
  • उत्साह x निरुत्साह
  • उथळ x खोल
  • उदय x अस्त
  • उदार x कृपण
  • उद्धट x नम्र
  • उद्योगी x आळशी
  • उद्योगी x निरुद्योगी
  • उधळपट्टी x काटकसर
  • उधळ्या x कंजूस
  • उपकार x अपकार
  • उपद्रवी x निरुपद्रवी
  • उपमेय x अनुपमेय
  • उपयोगी x निरुपयोगी
  • उपाय x निरुपाय
  • उबदार x थंड
  • उष्ण x शीत
  • उष्मा x थंडी

ए आणि ओ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Ae and O)

  • एक x अनेक
  • एकत्र x विभक्त
  • एकत्र x वेगवेगळे
  • एकमत x दुमत
  • एकवचन x अनेकवचन
  • ऐच्छिक x अनैच्छिक
  • ऐतखाऊ x कष्टाळू
  • ऐलतीर x पैलतीर
  • ओंगळ x मंगळ
  • ओतप्रोत x जेमतेम
  • ओला x सुखा
  • ओळखी x अनोळखी
  • ओवळा x सोवळा
  • औदासीन्य x औत्सुक्य

क आणि ख ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Ka and Kha)

  • कंजूस x उदार
  • कच्चे x पक्के
  • कच्च्या x पक्का
  • कठीण x सोपे
  • कठोर x मऊ
  • कठोर x मृदू
  • कडू x गोड
  • कनिष्ठ x वरिष्ठ
  • कनिष्ठ x श्रेष्ठ
  • कबूल x नाकबूल
  • कमी x जास्त
  • कर्कश x मंजुळ
  • कर्णमधुर x कर्णकटूर
  • कल्पित x अकल्पित
  • कळस x पायरी
  • कष्टाळू x ऐतखाऊ
  • काटकसर x उधळपट्टी
  • काटकुळे x जाड
  • कायदेशीर x बेकायदेशीर
  • कायमची x तात्पुरती
  • काळा x पांढरा
  • काळोख x प्रकाश
  • किंचन x अकिंचन
  • किमान x कमाल
  • किरकोळ x घाऊक
  • कीर्ती x अपकीर्ती
  • कृतघ्न x कृतज्ञ
  • कृत्रिम x अकृत्रिम
  • कृत्रिम x नैसर्गिक
  • कृपण x उदार
  • कृपा x अवकृपा
  • कृश x स्थूल
  • कृषीक x अकृषीक
  • कृष्ण x धवल
  • कोमल x कठोर
  • कोवळे x निबर
  • कौतुक x निंदा
  • क्रूर x दयाळू
  • खंडन x मंडन
  • खंबीर x डळमळीत
  • खच्चीकरण x उत्तेजन
  • खट्याळ x शांत
  • खडबडीत x गुळगुळीत
  • खरेदी x विक्री
  • खर्च x जमा
  • खात्री x संशय
  • खारट x आळणी
  • खारा x गोड
  • खाली x वर
  • खिन्न x प्रसन्न
  • खिन्न x विखिन्न
  • खुश x नाखुश
  • खेडे x शहर
  • खेद x हर्ष
  • खोटे x खरे
  • खोल x उथळ

ग आणि घ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Ga and Gha)

  • गंभीर x अवखळ
  • गच्च x सैल
  • गडद x फिकट
  • गढूळ x शुद्ध
  • गतकाल x भविष्यकाल
  • गती x अगती
  • गबाळा x नीटनेटका
  • गमत x आगमत
  • गमन x निर्गमन
  • गरमी x थंडी
  • गरीब x श्रीमंत
  • गर्व x नम्र
  • गाढ x अगाढ
  • गाव x शहर
  • गुण x अवगुण
  • गुण x दोष
  • गुरु x लघु
  • गुरु x शिष्य
  • गुळगुळीत x खडबडीत
  • गैरहजर x हजर
  • गोरा x काळा
  • ग्रामीण x शहरी
  • ग्राह्य x अग्राह्य
  • घट्ट x सैल
  • घन x द्रव्य
  • घनदाट x विरळ
  • घाऊक x किरकोळ
  • घाणेरडा x स्वच्छ

च आणि ज ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Cha and Ja)

  • चंचल x स्थिर
  • चटकन x सावकाश
  • चढ x उतार
  • चढती x उतरती
  • चढाई x माघार
  • चपळ x मंद
  • चल x अचल
  • चांगला x वाईट
  • चाकर x धनी
  • चिमुकला x प्रचंड
  • चिमुकले x अजस्त्र
  • चिमुकले x भव्य
  • चिरकाल x अल्पकाल
  • चिरकाल x क्षणिक
  • चूक x बरोबर
  • जगणे x मरणे
  • जड x हलके
  • जन्म x मृत्यू
  • जन्म x मृत्यू
  • जबाबदार x बेजबाबदार
  • जमा x खर्च
  • जय x पराजय
  • जलद x सावकाश
  • जलद x हळू
  • जवळ x दूर
  • जवळ x लांब
  • जहाल x मवाळ
  • जाग x झोप
  • जागृत x निद्रिस्त
  • जाड x काटकुळे
  • जाड x काटकुळे
  • जाड x रोड
  • जाणता x अजाणता
  • जाणे x येणे
  • जास्त x कमी
  • जास्त x थोडे
  • जिंकणे x मृत
  • जिवंत x मृत
  • जीत x जेता
  • जीत x हार
  • जुना x नवा
  • जुने x कोवळे
  • जेमतेम x ओतपोत
  • जोड x विजोड

झ आणि ट ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Za and Ta)

  • झकास x निकृष्ट
  • झपाझप x सावकाश
  • झरझर x सावकाश
  • झीज x भर
  • झोप x जाग
  • झोपडी x महल
  • टंचाई x रेलचेल
  • टंचाई x विपुलता
  • टणक x मऊ
  • टनक x मृदू
  • टपोरे x बारीक
  • टवटवीत x मलूल
  • टिकाऊ x ठिसूळ
  • ठिसूळ x टिकाऊ
  • ठेंगणा x उंच

त आणि थ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Ta and Tha)

  • तरुण x म्हातारा
  • तर्क x वितर्क
  • ताजा x शिळा
  • ताजी x शेळी
  • तात्पुरती x कायमची
  • तारक x मारक
  • तिकडे x इकडे
  • तिटकारा x प्रेम
  • तिला x त्याला
  • तीक्ष्ण x बोथट
  • तीव्र x सौम्य
  • तुटवडा x विपुलता
  • तुमचे x आमचे
  • तुम्ही x आम्ही
  • तुला x मला
  • तृप्त x अतृप्त
  • तेजस्वी x निस्तेज
  • तेजी x मंदी
  • तेथे x येथे
  • तोटा x नफा
  • तोटा x फायदा
  • थंड x गरम
  • थंडगार x उबदार
  • थंडी x उष्मा
  • थांग x अथांग
  • थोडे x जास्त
  • थोडे x पुष्कळ
  • थोर x लहान
  • थोरला x धाकटा

द आणि ध ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Da and Dha)

  • दयाळू x निर्दयी
  • दरिद्री x धनदाट
  • दरिद्री x लक्ष्मीपुत्र
  • दाट x विरळ
  • दारिद्र x श्रीमंत
  • दिन x रात्र
  • दीन x श्रीमंत
  • दीर्घ x र्हस्व
  • दुःख x आनंद
  • दुःषचिन्ह x सुचिन्ह
  • दुमत x एकमत
  • दुराचार x सदाचार
  • दुरावा x आपुलकी
  • दुरुस्त x नादुरुस्त
  • दुर्गती x सद्गती
  • दुर्जन x सज्जन
  • दुर्दैव x सुदैव
  • दुर्बल x बलवान
  • दुर्बल x सबळ
  • दुर्बुद्धी x सुबुद्धी
  • दुर्भिक्ष x सुबता
  • दुर्भिमान x अभिमान
  • दुर्लक्ष x लक्ष
  • दुर्वार्ता x सुवार्ता
  • दुष्कर x सुकर
  • दुष्कर्म x सत्कर्म
  • दुष्काळ x सुकाळ
  • दूर x जवळ
  • दृश्य x अदृश्य
  • दृष्ट x सृष्ट
  • दृष्ट x सृष्ट
  • देव x दानव
  • देवरुख x अब्रू
  • देशभक्त x देशद्रोही
  • दोष x गुण
  • द्रव्य x घन
  • धनवान x निर्धन
  • धनाड्य x दरिद्री
  • धनी x चाकर
  • धर्म x अधर्म
  • धाकटा x थोरला
  • धीट x भीत्रा
  • धुर्त x भोळा
  • धूर्त x मूर्ख

न आणि प ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Na and Pa)

  • नंतर x आधी
  • नकार x रुकार
  • नकार x होकार
  • नक्कल x अस्सल
  • नफा x तोटा
  • नम्र x उग्र
  • नम्र x गर्व
  • नम्रता x उद्धटपणा
  • नर्क x स्वर्ग
  • नवरा x नवरी
  • नवी x जुनी
  • नश्वर x शाश्वत
  • नसो x असो
  • नाईलाज x इलाज
  • नाकबूल x कबूल
  • नाखुश x खुश
  • नादुरुस्त x दुरुस्त
  • नापसंत x पसंत
  • नापास x पास
  • नाबाद x बाद
  • नामर्द x मर्द
  • नारी x नर
  • नालायक x लायक
  • नावड x आवड
  • नावडता x आवडता
  • नाशवंत x अविनाशी
  • नास्तिक x आस्तिक
  • नाही x हो
  • नि:शेष x शेष
  • नि:श्वास x श्वास
  • निंदा x कौतुक
  • निंदा x स्तुती
  • निंद्य x वंद्य
  • निकृष्ट x झकास
  • निद्रिस्त x जागृत
  • नियंत्रित x अनियंत्रित
  • निरर्थ x सार्थ
  • निरर्थक x अर्थपूर्ण
  • निराधार x आधार
  • निरुत्साह x उत्साह
  • निरुद्योगी x उद्योगी
  • निरुपद्रवी x उपद्रवी
  • निरुपयोगी x उपयोगी
  • निरुपाय x उपाय
  • निरोगी x रोगी
  • निर्गमन x आगमन
  • निर्गुण x सगुण
  • निर्जीव x सजीव
  • निर्दय x सदय
  • निर्दयी x दयाळू
  • निर्धन x धनवान
  • निर्भय x भय
  • निर्भय x भयभीत
  • निर्भय x मित्रा
  • निर्मळ x मळका
  • निर्यात x आयात
  • निर्लोभी x लोभी
  • निर्विवाद x विवाद
  • निर्वेध x वेध
  • निर्व्यसनी x व्यसनी
  • निष्काम x सकाम
  • निष्पाप x पापी
  • निस्तेज x तेजस्वी
  • निस्तेज x लखलखीत
  • नीटनेटका x गबळा
  • नीती x अनिती
  • नुकसान x लाभ
  • नैसर्गिक x कृत्रिम
  • नोकर x मालक
  • न्याय x अन्याय
  • न्यूनता x विपुलता
  • पक्के x कच्चे
  • पगारी x बिनपगारी
  • परका x आपला
  • परलोक x लोक
  • परवानगी x मनाई
  • पराजय x जय
  • पराजित x अपराजित
  • पवित्र x अपवित्र
  • पसंत x नापसंत
  • पहिला x शेवटचा
  • पांगळा x आंधळा
  • पांढरा x काळा
  • पांढरे x शुभ्र
  • पाताळ x आकाश
  • पापी x निष्पाप
  • पायरी x कळस
  • पारंपारिक x आधुनिक
  • पारदर्शक x अपारदर्शक
  • पास x नापास
  • पुढारलेले x मागासलेले
  • पुढारी x अनुयायी
  • पुढील x मागील
  • पुरोगामी x कर्मठ
  • पुरोगामी x प्रतिगामी
  • पुष्कळ x थोडे
  • पूर्णांक x अपूर्णांक
  • पूर्व x पश्चिम
  • पैलतीर x ऐलतीर
  • प्रखर x काळेकुट्ट
  • प्रखर x सौम्य
  • प्रचंड x चिमुकला
  • प्रतिकूल x अनुकूल
  • प्रत्यक्ष x अप्रत्यक्ष
  • प्रथम x अंतिम
  • प्रशस्त x अपप्रशस्त
  • प्रसन्न x अप्रसन्न
  • प्रसन्न x खिन्न
  • प्रसरण x अंकुचन
  • प्रसिद्ध x अप्रसिद्ध
  • प्रामाणिक x अप्रामाणिक
  • प्रारंभ x अखेर
  • प्रारंभ x शेवट
  • प्रिय x अप्रिय
  • प्रेम x तिटकारा
  • प्रेम x द्वेष

फ आणि ब ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Ga and Ba)

  • फरक x साम्य
  • फाटका x नीटनेटका
  • फायदा x तोटा
  • फार x कमी
  • फिकट x गडद
  • फिकट x भडक
  • फुकट x विकत
  • फुलणे x कोमेजणे
  • बडबड x मौन
  • बरे x वाईट
  • बरोबर x चूक
  • बलवान x दुर्बल
  • बलाढ्य x किरकोळ
  • बाद x नाबाद
  • बारीक x टपोरे
  • बावळट x हुशार
  • बाहेर x आत
  • बिंब x प्रतिबिंब
  • बिकट x सुलभ
  • बुद्धिजीवी x श्रमजीवी
  • बुद्धिमान x मठ्ठ
  • बुद्धिमान x मूर्ख
  • बेइमान x इमानदार
  • बेइमानी x इमानी
  • बेकार x कामी
  • बेचव x चवदार
  • बेचव x रुचकर
  • बेजबाबदार x जबाबदार
  • बेजोडीदार x जोडीदार
  • बेढब x सुबक
  • बेरीज x वजाबाकी
  • बेसूर x सुरेल
  • बोका x भाटी
  • बोथट x तीक्ष्ण
  • बोलका x अबोल
  • बोलका x मुका

भ आणि म ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Bha and Ma)

  • भंग x अभंग
  • भक्कम x कमकुवत
  • भद्र x अभद्र
  • भय x अभय
  • भय x निर्भय
  • भर x झिज
  • भरती x ओहोटी
  • भरभर x हळूहळू
  • भरभराट x र्हास
  • भरलेला x रिकामा
  • भव्य x चिमुकले
  • भसाडा x मंजुळ
  • भाग्यवान x अभागी
  • भाग्यवान x दुभागी
  • भाग्यवान x भाग्यहिन
  • भान x बेभान
  • भिकारी x सावकार
  • भित्रा x थेट
  • भूकर x तहान
  • भूषण x दूषण
  • भेद x अभेद
  • भेद x साम्य
  • भोळा x धूर्त
  • मंगल x अमंगल
  • मंगल x ओंगळ
  • मंजुळ x कर्कश
  • मंजुळ x भसाडा
  • मंडन x खंडन
  • मंद x चंचल
  • मंद x चपळ
  • मंदर x प्रखर
  • मंदी x तेजी
  • मऊ x कठीण
  • मऊ x टनक
  • मठ्ठ x बुद्धिमान
  • मठ्ठ x हुशार
  • मधुर x कडवट
  • मनाई x परवानगी
  • मनोरंजक x कंटाळवाणी
  • मर्त्य x अमर
  • मर्त्य x अमर्त्य
  • मर्द x नामर्द
  • मर्यादित x अमर्यादित
  • मलूल x टवटवीत
  • मळका x निर्मळ
  • मळका x स्वच्छ
  • मवाळ x जहाल
  • महात्मा x दूरआत्मा
  • महान x शूद्र
  • महाल x झोपडी
  • मागचा x पुढचा
  • मागासलेला x पुढारलेला
  • मागील x पुढील
  • माघार x चढाई
  • माघार x पुढाकार
  • माघारा x सामोरा
  • माजी x आजी
  • माझा x तुझा
  • माता x पिता
  • माथा x पायथा
  • मान x अपमान
  • मामा x मामी
  • माय x बाप
  • माया x द्वेष
  • मालक x नोकर
  • मावळणे x उगवणे
  • माहेर x सासर
  • मिटलेले x उघडलेले
  • मित्र x शत्रु
  • मी x तू
  • मुका x बोलका
  • मृत x जिवंत
  • मृत्यू x जन्म
  • मृदु x कठोर
  • मृदू x टणक
  • मैत्री x दुश्मनी
  • मैत्री x वैर
  • मोकळे x बंदिस्त
  • मोठा x लहान
  • मौन x बडबडा
  • म्हातारा x तरुण

य आणि र ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Ya and Ra)

  • यश x अपयश
  • यशस्वी x अयशस्वी
  • येईल x जाईल
  • येणे x जाणे
  • येथे x तेथे
  • योग्य x अयोग्य
  • रखरखीत x सौम्य
  • रडणे x हसणे
  • रणशूर x रणभिरू
  • रसिक x अरसिक
  • राग x लोभ
  • राग x लोभ
  • रागीट x शांत
  • राजमार्ग x आडमार्ग
  • रात्र x दिवस
  • राव x रंक
  • रिकामा x भरलेला
  • रुंद x अरुंद
  • रुचकर x बेचव
  • रेखीव x खडबडीत
  • रेलचेल x टंचाई
  • रोगी x निरोगी
  • रोड x जाडा

ल आणि व ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With La and Va)

  • लक्ष x दुर्लक्ष
  • लक्ष्मीपुत्र x दरिद्री
  • लखलखीत x निस्तेज
  • लघु x गुरु
  • लघु x विशाल
  • लहान x थोर
  • लहान x मोठा
  • लांब x आखूड
  • लांब x जवळ
  • लांबी x रुंदी
  • लागू x गैरलागू
  • लाडके x नावडते
  • लाभ x नुकसान
  • लोक x परलोक
  • लोभ x राग
  • लोभी x निर्लोभी
  • लौकिक x दूलौकिक
  • वंद्य x निंद्य
  • वजाबाकी x बेरीज
  • वडिलोपार्जित x स्वकष्टार्जित
  • वधू x वर
  • वर x खाली
  • वर x वधू
  • वरचा x खालचा
  • वरिष्ठ x कनिष्ठ
  • वाईट x चांगला
  • वाकडा x सरळ
  • वाजवी x गैरवाजवी
  • वापर x गैरवापर
  • विकल्पित x अकल्पित
  • विकास x र्हास
  • विक्री x खरेदी
  • विक्षिप्त x समजस
  • विखिन्न x खिन्न
  • विघातक x विधायक
  • विचार x अविचार
  • विजोड x जोड
  • वितर्क x तर्क
  • विद्यार्थी x शिक्षक
  • विद्वान x अडाणी
  • विपुलता x टंचाई
  • विपुलता x तुटवडा
  • वियोग x मिलन
  • विरळ x गच्च
  • विरळ x घनदाट
  • विरळ x दाट
  • विरोध x पाठिंबा
  • विलंब x त्वरित
  • विवाहित x अविवाहित
  • विवेकी x अविवेकी
  • विशाल x लघु
  • विशेष x सामान्य
  • विश्वास x अविश्वास
  • विष x अमृत
  • विषम x सम
  • विसंवाद x सुसंवाद
  • विसरणे x आठवणे
  • वृद्ध x तरुण
  • वेगवेगळे x एकत्र
  • वेगातार x हळूहळू
  • वेडा x शहाणा
  • वैद्य x अवैद्य
  • वैधानिक x अवैधानिक
  • वैयक्तिक x सार्वजनिक
  • व्यवस्थित x अव्यवस्थित
  • व्यवस्थित अव्यवस्थित
  • व्यसनी x निर्व्यसनी

श आणि स ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Sha and Sa)

  • शंका x खात्री
  • शक्य x अशक्य
  • शत्रु x मित्र
  • शहर x खेडे
  • शहर x गाव
  • शहरी x ग्रामीण
  • शहाणा x मूर्ख
  • शांत x अशांत
  • शाश्वत x अशाश्वत
  • शाश्वत x नश्वर
  • शिकारी x सावज
  • शिक्षा x शाबासकी
  • शितल x उष्ण
  • शितल x तप्त
  • शिळा x ताजा
  • शिस्त x बेशिस्त
  • शीघ्र x मंद
  • शीत x गरम
  • शुक्लपक्ष x कृष्णपक्ष
  • शुद्ध x अशुद्ध
  • शुद्धपक्ष x वध्यपक्ष
  • शुभ x अशुभ
  • शुभशकुन x अपशकुन
  • शूर x भित्रा
  • शेवट x सुरुवात
  • शेष x नि:शेष
  • शोक x आनंद
  • श्रमजीवी x बुद्धिजीवी
  • श्रांत x अश्रांत
  • श्राव्य x अश्राव्य
  • श्री x सौ
  • श्रीमंत x गरीब
  • श्रीमंत x दारिद्र्य
  • श्रीमान x श्रीमती
  • श्रुत x अश्रूत
  • श्रेष्ठ x कनिष्ठ
  • श्लेष x अश्लेष
  • संक्षिप्त x इत्यंभूत
  • संशय x खात्री
  • सकर्म x अकर्मक
  • सकाळ x सायंकाळ
  • सगुण x दुर्गुण
  • सचेतन x अचेतन
  • सजातीय x विजातीय
  • सज्जन x दुर्जन
  • सत्कर्म x दुष्कर्म
  • सदय x निर्दय
  • सदाचार x अनाचार
  • सनातनी x सुधारक
  • सनाथ x अनाथ
  • सन्मान x अपमान
  • सन्मार्ग x कुमार
  • सफल x असफल
  • सभ्य x असभ्य
  • सम x विषम
  • समोर x मागे
  • सरळ x तिरपा
  • सरळ x वाकडा
  • सशक्त x अशक्त
  • सहकार x असहकार
  • सहेतुक x निरहेतुक
  • साकार x निराकार
  • साक्षर x निरक्षर
  • साधारण x असाधारण
  • साध्य x असाध्य
  • सामान्य x असामान्य
  • साम्य x फरक
  • सायंकाळ x सकाळ
  • सार्वजनिक x वैयक्तिक
  • साव x चोर
  • सावकाश x चटकन
  • सावकाश x जलद
  • सावध x बेसावध
  • सासर x माहेर
  • सासरे x सासू
  • सासू x सासरे
  • सुंदर x कुरूप
  • सुख x दुःख
  • सुजान x अजान
  • सुदैव x दुर्दैव
  • सुपीक x नापिक
  • सुबक x बेडभ
  • सुबोध x दुर्बोध
  • सुयश x अपयश
  • सुरक्षित x असुरक्षित
  • सुरस x निरस
  • सुरेल x कर्कश
  • सुरेल x बेसूर
  • सुरेल x भसाडा
  • सुलक्षणी x अवलक्षणी
  • सुलभ x अवघड
  • सुवार्ता x दुर्वार्ता
  • सुविख्यात x कुविख्यात
  • सुविचार x कुविचार
  • सुसंगत x विसंगत
  • सुसंगती x कुसंगती
  • सुसंबंध x असंबंध
  • सुसंवाद x विसंवाद
  • सुसह्य x असह्य
  • सुस्तीर x अस्थिर
  • सुस्वरूप x कुरूप
  • सूर x असुर
  • सूर्यास्त x सूर्योदय
  • सैल x गच्च
  • सैल x घट्ट
  • सोपे x अवघड
  • सोपे x कठीण
  • सोय x गैरसोय
  • सोवळा x ओवळा
  • सौंदर्य x कुरुपता
  • सौम्य x उग्र
  • सौम्य x तीव्र
  • स्तुती x निंदा
  • स्थिर x अस्थिर
  • स्थिर x चंचल
  • स्थूल x सूक्ष्म
  • स्पष्ट x अंधुक
  • स्पष्ट x अस्पष्ट
  • स्पृश्य x अस्पृश्य
  • स्मरण x विस्मरण
  • स्वकष्टार्जित x वडिलोपार्जित
  • स्वच्छ x अस्वच्छ
  • स्वच्छ x घाणेरडा
  • स्वतंत्र x परतंत्र
  • स्वदेश x परदेश
  • स्वर्ग x नर्क
  • स्वस्त x महाग
  • स्वस्थ x अस्वस्थ
  • स्वातंत्र्य x पारतंत्र्य
  • स्वाभिमानी x लाचार
  • स्वार्थी x निस्वार्थी
  • स्वावलंबी x परावलंबी
  • स्वीकार x अव्हेर
  • स्वीकार x अस्वीकार

ह, क्ष आणि ज्ञ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द (Marathi Virudharthi Shabd Starting With Ha, Ksha and Gya)

  • हजर x गैरहजर
  • हरवणे x सापडणे
  • हरीण x काळवीट
  • हर्ष x खेद
  • हलके x जड
  • हळू x जलद
  • हसणे x रडणे
  • हसतमुख x रडका
  • हसू x रडू
  • हानी x लाभ
  • हार x जीत
  • हिंसक x अहिंसक
  • हिंसा x अहिंसा
  • हित x अहित
  • हितकारक x अहितकारक
  • हिम्मत x भय
  • हिरमुसलेला x उत्साही
  • हिशेबी x बेहिशेबी
  • हीन x दर्जेदार
  • हुशार x मठ्ठ
  • होकार x नकार
  • क्षणभंगुर x शाश्वत
  • क्षणिक x चिरकाल
  • क्षमा x दंड
  • क्षमा x शिक्षा
  • क्षम्य x अक्षम्य
  • ज्ञात x अज्ञात
  • ज्ञान x अज्ञान
  • ज्ञानी x अज्ञानी

Useful 20 Virudharthi Shabd in Marathi

  • चल x अचल
  • ज्ञात x अज्ञात
  • धर्म x अधर्म
  • आदर x अनादर
  • नीती x अनिती
  • उच x नीच
  • चढ x उतार
  • एक x अनेक
  • उदार x कंजूस
  • कच्चे x पक्के
  • खुश x नाखुश
  • गुण x अवगुण
  • स्थिर x चंचल
  • हार x जीत
  • तर्क x वितर्क
  • दारिद्र x श्रीमंत
  • दिन x रात्र
  • नर्क x स्वर्ग
  • नर x नारी
  • ज्ञानी x अज्ञानी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

विरुद्धार्थी शब्द कोणता?

हे असे शब्द आहेत ज्यांचे अर्थ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. उदाहरणार्थ, नरकाच्या उलट स्वर्ग आहे.

चल चा विरुद्धार्थी शब्द कोणता?

या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द “अचल” आहे.

सारांश (Summary)

मराठी विरुद्धार्थी शब्द (Virudharthi Shabd in Marathi) सर्व भाषेशी संबंधित विषयांसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात. मुख्यतः निबंध, कविता किंवा पत्रे लिहिण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरू शकते. आशा आहे की तुम्हाला येथे दिलेली माहिती आवडली असेल.

मराठीतील समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांच्या माहितीसाठी samanarthishabd.net या वेबसाइटला भेट देत रहा. अशा माहितीसाठी, आम्हाला Facebook, Instagram, Pinterest, Sharechat वर फॉलो करायला विसरू नका आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *